Mumbai | पतंजलीच्या रुची सोयाचा FPO बाजारात, रामदेवबाबांची सोहळ्याला हजेरी | Sakal |

रुची सोया इंडस्ट्रीज लिमिटेडचे एफपीओ शेअर बाजारात आले.
योगगुरू रामदेव आचार्य बाळकृष्ण यांनी एफपीओ सूचीकरण सोहळ्याला हजेरी लावली.
या सोहळ्यात इतरही अनेक मान्यवर उपस्थित होते.
रुची सोया इंडस्ट्रीज बाबा रामदेव यांच्या नेतृत्वाखालील पतंजली आयुर्वेदच्या मालकीची आहे.

#Sakal #India #Patanjali #RuchiSoya #IndianShareMarket #BombayStockExchange #BabaRamdev #Mumbai #Maharashtra #Marathinews